Surprise Me!

..त्यांचे मेंदू तपासावे लागतील; संजय राऊतांची शिंदे गटावर टीका | Sanjay Raut | Eknath Shinde | Shivsena

2022-07-19 447 Dailymotion

नशेची, सत्तेची, बेईमानीची भांग पिणारे उद्या मातोश्री आमचं आहे असाही दावा करु शकतात अशी टीका शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटातील आमदारांवर केली आहे. उद्या कदाचित बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केलेलीच नाही असंही म्हणू शकतात, असं राऊत म्हणाले.<br /><br />#SanjayRaut #EknathShinde #ShivsenaBhavan #mumbai

Buy Now on CodeCanyon